Close

पोटॅटो पीनट रोल (Potato Peanut Role)

पोटॅटो पीनट रोल

साहित्य: 500 ग्रॅम बटाटे, 100 ग्रॅम तीळ, 150 ग्रॅम शेंगदाणे, 100 ग्रॅम किसलेले खोबरे, 100 ग्रॅम शेव, 50 ग्रॅम बेसन किंवा कॉर्नफ्लोअर, हिरवी मिरची, चिरलेली मिरची , हळद, लिंबाचा रस, गरम मसाला, चवीनुसार मीठ आणि साखर, तळण्यासाठी तेल.
कृती : बटाटे उकडून मॅश करा. सर्व साहित्य मिक्स करावे. बेसन किंवा कॉर्नफ्लोअरचे बॅटर बनवा. त्यात रोल बुडवून शेवेमध्ये गुंडाळून गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळा.

Share this article