Close

साबुदाणा वडा (Sabudana Vada)


साहित्य : एक भिजवलेला साबुदाणा, 2 उकडून कुस्करलेले बटाटे, अर्धा कप भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट, 3-4 बारीक कापलेल्या मिरच्या, तेल आणि मीठ चवीनुसार.
कृती : साबुदाण्यामध्ये कापलेल्या मिरच्या, भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट, मीठ टाका. मिश्रण एकजीव करा. याचे गोळे करून चपट्या हाताने वडे करा. तेल गरम करून वडे तळून घ्या. चटणीसह सर्व्ह करा.

Share this article