साहित्य : 1 किलो सुरण, 200 ग्रॅम पिवळी मोहरी पूड, 100 ग्रॅम जिरं पूड,
100 ग्रॅम लाल मिरची पूड, 1 टीस्पून हिंग, 2 टेबलस्पून हळद, 2 टेबलस्पून बडीशेप, 5 टेबलस्पून तेल, स्वादानुसार मीठ.
कृती : कढईमध्ये तेल गरम करून, त्यात सर्व मसाले घाला आणि मिनिटभर परतवा. त्यात सुरण घालून पाच मिनिटं परतवा आणि नंतर आच बंद करा. मिश्रण पूर्णतः थंड झाल्यावर स्वच्छ आणि कोरड्या काचेच्या बरणीमध्ये भरा. साधारण तीन दिवस हे लोणचं चांगलं मुरू द्या. नंतर खाण्यास घ्या.
Link Copied