Close

आलू टिक्की (Aloo Tikki)

आलू टिक्की


साहित्य: 2 उकडलेले बटाटे, 1 चमचा चिरलेला कांदा, 1 टीस्पून चाट मसाला,अर्धा टीस्पून गरम मसाला,अर्धा टीस्पून कसुरी मेथी,1 टेबलस्पून ब्रेड क्रम्स, 2 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर, चवीनुसार मीठ, तळण्यासाठी तेल.

कृती : सर्व साहित्य एकत्र करून टिक्की बनवा आणि तळून घ्या. गरमागरम टिक्की चटणी आणि सॉस बरोबर सर्व्ह करा.

Share this article