Close

अंड्याची भुर्जी (Egg Bhurji)

अंड्याची भुर्जी

साहित्य : 4 अंडी, 2 कांदे, 2 टोमॅटो, 3 हिरव्या मिरच्या, 1 सिमला मिरची, 2 इंच आलं, अर्धा कप कोथिंबीर, 3-4 कडिपत्त्याची पानं, 2 टेबलस्पून तेल, 1 टीस्पून जिरं, 1 टीस्पून लाल मिरची पावडर, 1 टीस्पून हळद, आवडीनुसार पाव भाजी मसाला, हिंग, चवीनुसार मीठ, 2 टेबलस्पून बटर.

कृती :
प्रथम एका बाऊलमध्ये अंडी फेटून घ्या. पॅनमध्ये तेल गरम होऊ द्या. त्यात जिरं, कापलेला कांदा, हिंग, चिरलेली हिरवी मिरची, कडिपत्ता, सिमला मिरची कापलेली आणि बारीक केलेलं आलं घाला. 3-4 मिनिटं चांगलं परतून घ्या. त्यात टोमॅटो आणि कोथिंबीर घालून परता. नंतर त्यात बटर, पाव भाजी मसाला, लाल मिरची पूड, हळद आणि मीठ घाला. एकजीव होईपर्यंत चांगलं परतून घ्या. शेवटी फेटलेली अंडी त्यात घाला नि ती शिजेपर्यंत मिश्रण ढवळत राहा. वरून बटर आणि कोथिंबीर घाला. गरमागरम बटरपावसोबत वाढा.

Share this article

https://www.perkemi.org/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Situs Slot Resmi https://htp.ac.id/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor https://pertanian.hsu.go.id/vendor/ https://onlineradio.jatengprov.go.id/media/ slot 777 Gacor https://www.opdagverden.dk/ https://perpustakaan.unhasa.ac.id/info/ https://perpustakaan.unhasa.ac.id/vendor/ https://www.unhasa.ac.id/demoslt/ https://mariposa.tw/ https://archvizone.com/