Close

ग्रेप अ‍ॅण्ड लेमन ग्रास कुलर (Grape Aand Lemon Grass Cooler)

साहित्यः 1 किलो हिरवी द्राक्षे, पाऊण कप चहाची पात, पाव कप पुदिन्याची पाने, 1 टिस्पून काळे मीठ, 1 टिस्पून जिरे पूड, 3-4 टिस्पून पिठी साखर, बर्फाचा चुरा गरजेनुसार.
कृतीः वरील सर्व साहित्य एकत्र करून मिक्सरमध्ये वाटून घ्या. ग्लासमध्ये बर्फाचा चुरा घालून त्यावर हे मिश्रण गाळून ओता. तयार आहे, ग्रेप अ‍ॅण्ड लेमन ग्रास कुलर.

Share this article