साहित्यः 200 ग्रॅम पनीर, 50 ग्रॅम पांढरे तीळ, 50 ग्रॅम बारीक चिरलेले आलं, 5 ग्रॅम बारीक चिरलेली हिरवी मिरची, मीठ चवीनुसार, 5 ग्रॅम एव्हरेस्ट सफेद मिरी पूड, 20 ग्रॅम कॉर्नफ्लोर, 10 ग्रॅम काश्मिरी लाल मिरची पूड.
कृतीः डायमंड शेपमध्ये पनीर कापून घ्या. तीळ व्यतिरीक्त सर्व साहित्य एकत्र करा व या मिश्रणात पनीर मॅरिनेट करा. मॅरिनेट केलेले पनीरचे तुकडे तिळात घोळवून डिप फ्राय करून घ्या.
Link Copied