Close

वडीलांच्या वाढदिवसानिमित्त सोनम कपूरने शेअर केले लेक वायूसोबतचे खास फोटो (Sonam Kapoor pens heartfelt post for dad Anil Kapoor on his birthday)

अनिल कपूर आज 24 डिसेंबर रोजी 67 वा वाढदिवस साजरा करत आहे. अनिल या वयातही खूप तरुण आणि देखणे दिसतात आणि आपल्या फिटनेसने तरुण कलाकारांना लाजवतात. अनिल कपूर गेल्या वर्षीच आजोबा झाले. आज मुलगी सोनम कपूरने त्यांना वाढदिवसानिमित्त खास शुभेच्छा दिल्या आहेत. सोनमने नातू वायूसोबत अनिल कपूरचे अनेक अनसीन फोटो शेअर केले आहेत आणि वडिलांच्या नावाने एक खास पोस्ट लिहिली आहे

सोनम कपूरने इंस्टाग्रामवर अनेक फोटो शेअर केले आहेत, त्यातील पहिला फोटो अनिल कपूर आणि सोनमचा मुलगा वायुचा आहे, ज्यामध्ये अनिल नातू वायुसोबत खेळताना दिसत आहे.

दुसऱ्या फोटोत सोनमच्या कुशीत वायू आहे आणि अनिल कपूर आपल्या नातवाला पाहण्यात आनंद लुटताना दिसत आहे.

अभिनेत्रीने वडिलांसोबतचे स्वतःचे अनेक फोटो देखील शेअर केले आहेत आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत, ज्यामध्ये बापलेकीचे प्रेम पाहायला मिळते

सोनमने तिच्या वडिलांसाठी वाढदिवसाची खास नोटही शेअर केली आहे. सोनमने लिहिले - "वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबा. संपूर्ण जग तुम्हाला सदाबहार सुपरस्टार म्हणून ओळखते, ज्यांचे वय कधीही वाढत नाही. आमची इंडस्ट्री तुम्हाला गेल्या 4 पिढ्यांपासून एक मेहनती आणि प्रतिभावान अभिनेता म्हणून ओळखते. पण तुमच्या कुटुंबासाठी तुम्ही सर्वोत्तम पती, वडील आहात. आणि आजोबा, ज्यांनी आपल्या मोकळ्या मनाने, कठोर परिश्रमाने आणि प्रेमाने नेहमीच एक आदर्श ठेवला आहे. तुमच्यासारखा कोणी नाही. तुम्ही जगातील सर्वोत्तम आहात."

सोनम कपूरच्या या पोस्टवर सेलिब्रिटी आणि चाहतेही प्रतिक्रिया देत आहेत आणि अनिल कपूरला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.

अनिल कपूरच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर ते या वयातही ब्लॉकबस्टर चित्रपट देत आहे. नुकताच त्यांचा अॅनिमल हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे, ज्यामध्ये तो रणबीर कपूरच्या वडिलांची भूमिका साकारत आहे.चित्रपटाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. हा चित्रपट ब्लॉकबस्टर हिट ठरला आहे.

Share this article

https://www.perkemi.org/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Situs Slot Resmi https://htp.ac.id/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor https://pertanian.hsu.go.id/vendor/ https://onlineradio.jatengprov.go.id/media/ slot 777 Gacor https://www.opdagverden.dk/ https://perpustakaan.unhasa.ac.id/info/ https://perpustakaan.unhasa.ac.id/vendor/ https://www.unhasa.ac.id/demoslt/ https://mariposa.tw/ https://archvizone.com/