Close

ड्रायफ्रूट कढी (Dry Fruit Curry)

ड्रायफ्रूट कढी


साहित्य : 2 उकडून कुस्करलेले बटाटे, 2 टेबलस्पून उकडून सोललेले शेंगदाणे, 1 टेबलस्पून उकडलेले काजू, 1 टेबलस्पून तूप, 2 लांबट चिरलेल्या हिरव्या मिरच्या, थोडे कडिपत्ते, 500 मिलिलीटर पाणी, 1 टीस्पून जिरे, स्वादानुसार सैंधव, 2 टेबलस्पून शेंगदाण्याची रवाळ पूड, थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर.

कृती : एका पॅनमध्ये तूप गरम करून जिरे आणि कडिपत्त्याची फोडणी करा. त्यात कुस्करलेले बटाटे, मीठ, शेंगदाणे, काजू आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून उकळत ठेवा. मिश्रणाला एक उकळी आल्यानंतर त्यात शेंगदाण्याची पूड घालून मिश्रण दाट होईपर्यंत उकळा. नंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सजवा आणि गरमागरम सर्व्ह करा.

Share this article

https://www.perkemi.org/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Situs Slot Resmi https://htp.ac.id/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor https://pertanian.hsu.go.id/vendor/ https://onlineradio.jatengprov.go.id/media/ slot 777 Gacor https://www.opdagverden.dk/ https://perpustakaan.unhasa.ac.id/info/ https://perpustakaan.unhasa.ac.id/vendor/ https://www.unhasa.ac.id/demoslt/ https://mariposa.tw/ https://archvizone.com/