Close

थ्री इन वन आइस (Three In One Ice)

साहित्य : तीन वेगवेगळ्या फ्लेवर्समधील आइस्क्रीम, 1 केळे, बदाम, काजू, पिस्ता आणि काळे मनुके, अर्धा कप संत्र्याचा रस, 1 टीस्पून बटर, 1 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर.
कृती : संत्र्याच्या रसात बटर आणि कॉर्नफ्लोअर मिसळून ऑरेंज सॉस तयार करा. हा ऑरेंज सॉस घट्ट होईपर्यंत उकळवून घ्या आणि थंड होण्यासाठी ठेवा. आता एका बाऊलमध्ये तीनही आइस्क्रीमचा एक-एक स्कूप टाका. केळ्याचे दोन उभे काप करा. बाऊलच्या दोन्ही बाजूला हे काप ठेवा. आइस्क्रीमवर ऑरेंज सॉस टाका. ड्रायफ्रूटचे तुकडे टाकून सजवा आणि आइस्क्रीम सर्व्ह करा.

Share this article

https://www.perkemi.org/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Situs Slot Resmi https://htp.ac.id/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor https://pertanian.hsu.go.id/vendor/ https://onlineradio.jatengprov.go.id/media/ slot 777 Gacor https://www.opdagverden.dk/ https://perpustakaan.unhasa.ac.id/info/ https://perpustakaan.unhasa.ac.id/vendor/ https://www.unhasa.ac.id/demoslt/ https://mariposa.tw/ https://archvizone.com/