Close

पोटॅटो कॉर्न मार्बल (Potato Corn Marble)

साहित्य: 250 ग्रॅम उकडलेले बटाटे, 250 ग्रॅम उकडलेले मक्याचे दाणे, भाजलेले 100 ग्रॅम शेंगदाणे, 100 ग्रॅम शेवया, 1 चमचे आले-लसूण पेस्ट, 2 चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर, 100 ग्रॅम कॉर्नफ्लोअर पेस्ट, 10 ग्रॅम जिरे, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा आमचूर पावडर,
तळण्यासाठी तेल
कृती: सर्वप्रथम बटाटे चांगले मॅश करा. कढईत तेल गरम करुन जिर्‍याची फोडणी द्या. त्यात आले-लसूण पेस्ट घाला. बटाटे, मक्याचे दाणे, शेंगदाणे, कोथिंबीर, आमचूर पावडर आणि चवीनुसार मीठ एकत्र करून गॅसवरून उतरवा. एका भांड्यात कॉर्नफ्लोअरचे बॅटर घ्या. मसाल्यांचे छोटे रोल करून कॉर्नफ्लोअरच्या बॅटरमध्ये बुडवून घ्या. नंतर शेवयामध्ये गुंडाळून सोनेरी होईपर्यंत तळा.

Share this article

https://www.perkemi.org/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Situs Slot Resmi https://htp.ac.id/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor https://pertanian.hsu.go.id/vendor/ https://onlineradio.jatengprov.go.id/media/ slot 777 Gacor https://www.opdagverden.dk/ https://perpustakaan.unhasa.ac.id/info/ https://perpustakaan.unhasa.ac.id/vendor/ https://www.unhasa.ac.id/demoslt/ https://mariposa.tw/ https://archvizone.com/