Close

पायनॅपल कुकी (Pineapple Cookie)

साहित्य : पायनेपल आइस्क्रीमचे दोन स्कूप, अर्धा कप स्ट्रॉबेरी जेली, 4-5 चोको चिप कुकीज, 2 टेबलस्पून स्ट्रॉबेरी क्र्रश, अननसाचे तुकडे.
कृती : बाऊलमध्ये पायनॅपल आइस्क्रीमचे दोन स्कूप टाका. यावर स्ट्रॉबेरी क्रश हळूहळू टाकून पसरवा. आइस्क्रीमभोवती चोको चिप कुकी ठेवा. अननसाचे तुकडे लावून सजवा आणि आइस्क्रीम सर्व्ह करा.

Share this article