बटाट्याची भाजी
साहित्य: 2-3 उकडलेले बटाटे, 8-10 कढीपत्ता, अर्धा टीस्पून जिरे, चवीनुसार सैंधव मीठ, आवश्यकतेनुसार तेल.
कृती : उकडलेल्या बटाट्यांचे लहान तुकडे करून घ्या, कढईत तेल गरम करा. कढीपत्ता आणि जिरे घाला. नंतर बटाटे घाला. सैंधन मीठ घालून मंद आचेवर 3-4 मिनिटे परतून घ्या. गरमागरम राजगिर्याच्या पोळीबरोबर सर्व्ह करा.
Link Copied