साहित्य : व्हॅनिला आइस्क्रीम 1 स्कूप, चॉकलेट आइस्क्रीम 1 स्कूप, 200 ग्रॅम कुकींग चॉकलेट, अर्धा कप दूध, थोडेसे भाजलेले अक्रोड. कृती : कुकींग चॉकलेट आणि दूध मिसळून चांगले फेटून चॉकलेट सॉस तयार करा. आता बाऊलमध्ये व्हॅनिला आणि चॉकलेट आइस्क्रिमचा एक एक स्कूप ठेवा. वरून चॉकलेट सॉस टाका. अक्रोडने सजवून चिक चॉक आइस सर्व्ह करा.
Link Copied