Close

मोतीवाले चॉप्स (Motiwale Chops)

साहित्य: 2 किसलेले बीट, 2 उकडलेले व मॅश केलेले बटाटे, 2 टीस्पून कॉर्नफ्लोअर, अर्धा टीस्पून हिरवी मिरची पेस्ट, अर्धा टीस्पून आले पेस्ट, अर्धा टीस्पून धणे पावडर, 3/4 टीस्पून गरम मसाला, चवीनुसार मीठ, तळण्यासाठी तेल..
कव्हरसाठी: मैदा, मीठ एकत्र करून बॅटर तयार करा.
रोलसाठी : अर्धा कप साबुदाणा (काही वेळ पाण्यात भिजवून पाणी काढून टाका)
कृती: वरील सर्व साहित्य एकत्र करून छोटे गोळे तयार करा. मैद्याच्या पातळ पिठात बुडवून घ्या. नंतर साबुदाण्यात घोळवून तळून घ्या. हिरव्या चटणीबरोबर सर्व्ह करा.

Share this article